एक्स्प्लोर
भांडुपमधील निवडणूक कार्यालयाची बत्तीगुल! मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात काम करण्याची वेळ
गेल्या बारा दिवसांपासून भांडुपच्या एलबीएस मार्गावर असलेल्या भांडुप विधानसभा मध्यवर्ती निवडणूक कार्यालय तसंच आधार कार्ड केंद्राची बत्ती गुल झाली. दोन लाख 20 हजार इतकं वीज बिल थकल्याने या कार्यालयाचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला. वीज पुरवठा नसल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर मोबाईलच्या लाईट्स आणि मेणबत्तीच्या प्रकाशात काम करण्याची वेळ आली.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















