एक्स्प्लोर
Eknath Shinde Shivsena Bhavan : फक्त मुंबईच नाही, औरंगाबादमध्येही उभारणार शिवसेना भवन
मुंबई : शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन (Shiv Sena) उभारण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये वेगळं कार्यालय उभारण्यात येणार आहे. परंतु, याबाबत बोलताना सरवणकर यांनी हे प्रतिसेना भवन नसून ते मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबई पाठोपाठ औरंगाबादमध्येही शिंदे गट शिवसेना भवन उभारणार. जागेची चाचपणी सुरु. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांची माहीती.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















