एक्स्प्लोर
ED summons Aishwarya Rai Bachchan in Panama Papers leak case : ईडीचं अभिनेत्री ऐश्वर्या रायला समन्स!
ED Summons Aishwarya Rai Bachchan : पनामा पेपर (Panama Papers Leak Case) लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांची सून बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिला ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाला सुत्रांनी ही माहिती दिली.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















