एक्स्प्लोर
Dadar Chaupati Ganpati Visarjan 2023 : पाच दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनासाठी दादर चौपाटी सज्ज
Dadar Chaupati Ganpati Visarjan 2023 : पाच दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनासाठी दादर चौपाटी सज्ज
पाच दिवसाच्या गणपतीला आज निरोप दिला जाणार आहे.या साठी दादर चौपाटी सज्ज झाली आहे.दादर आणि आजूबाजुच्या विभागातील हजारो गणपतींचे इथे विसर्जन होत असते. आज पाच दिवसाच्या गणपतीला निरोप देण्यास ही मोठी गर्दी भाविक करतील. यासाठी पोलिसांनी मनोरे उभारले आहेत.इथे जीवनरक्षक तैनात आहेत, ज्यांच्या मार्फतच भाविकांना आपल्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
Tags :
Dadarमुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















