एक्स्प्लोर
Congress आलं नाही तर आम्ही येऊ, काँग्रेसच्या मोर्चाला Manoj Kotak यांचा इशारा, काँग्रेस आक्रमक
खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा देणारे काँग्रेस कार्यकर्ते भाई जगतापांच्या नेतृत्वाखाली मनोज कोटक यांच्या कार्यालयाकडे निघाले आहेत. मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढलाय. जर काँग्रेस इथे आली नाही तर भाजप तिकडे येईल असा इशारा भाजप कडून काँग्रेस ला देण्यात आलाय आहे.त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















