एक्स्प्लोर
CNG PNG Price Hike : मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस अर्थात पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आलीय. सीएनजी प्रति किलो ५ रुपयांनी, तर घरगुती पाईप अर्थात पीएनजी प्रति युनिट साडेचार रुपये रुपयांनी महागलाय. मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू झालेत. सीएनजी-पीएनजीच्या दरात आठवड्याभरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आलीय. त्यामुळं आता सीएनजी प्रति किलो ७२ रुपयांवर पोहोचलाय. तर पीएनजीचा दर प्रति युनीट ४५ रुपये ५० पैसे इतका झालाय.
मुंबई
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्यांवर टीका
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा























