एक्स्प्लोर
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून खड्डेमय भिवंडीजवळच्या वडपा बायपासची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खड्डेमय झालेल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील अनेक ठिकाणांची पाहणी करत आहेत. वडपा बायास परिसरात त्यांनी रस्त्याची पाहणी केली. यानंतर ते पडघा आणि खडवली परिसरातही पाहणी करणार आहेत. आपल्या पाहणी दौैऱ्याची सुरुवात शिंदे यांनी ठाण्यातून केली. त्यानंतर ते वडपे बायपासला गेले. या दौऱ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















