एक्स्प्लोर
Maharashtra Farmers : कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना Shinde-Fadnavis सरकारची भेट
Good news for regular loan repayment farmers : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत म्हणून दिली जाणारी रक्कम दिवाळीआधी परत करण्यात येणार आहे. २०१७ ते २०२० दरम्यान नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यात व्याजाचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिवाळीआधी ४ हजार कोटी रुपये वितरित करणार आहे. शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटी रुपये देण्यात येणार असून उरलेली रक्कम ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वितरित केली जाणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















