एक्स्प्लोर
Advertisement
Central Railway : सिग्नल फेल्युअरमुळे ठाकुर्लीजवळ मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत
मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ठाकुर्लीजवळ डाऊन फास्ट मार्गावर सिग्नल फेल्युअरमुळे सीएसटीवरून कल्याणकडे जाणाऱी सेवा धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळे फास्ट लोकल दिव्यापासून स्लो मार्गावरून वळवण्यात आली आहे.
मुंबई
Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?
Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?
Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion