एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आत्महत्या, जमिनीखाली असलेली विहीर शोधून मारली गाडीने उडी!
मुंबई : मुंबईमधील घाटकोपरच्या (Mumbai Ghatkopar Car) राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये पडलेली कार अखेर 12 तासानंतर बाहेर काढण्यात आली आहे. या ठिकाणी चाळीस फूट खोल पडलेली ही गाडी बाहेर काढण्यास अखेर यश आले आहे. सकाळपासून या विहिरीमधील लाखो लिटर पाणी उपसल्यानंतर अखेर क्रेनच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली आणि स्थानिकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारमध्ये एक दोन ते तीन फुटाचा मासा देखील आढळून आला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















