एक्स्प्लोर

BMC CAG: कॅगकडून मुंबई मनपातील व्यवहाराची चौकशी सुरू; कोणते व्यवहार रडारवर?

BMC CAG: मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरू करण्यात आली आहे. आज कॅगचे आठ ते 10 अधिकारी मुंबई महापालिकेच्या (BMC) मुख्यालयात दाखल झाले.  विविध विभागांच्या व्यवहारांच्या कागदपत्रांची त्यांनी मागणी केली असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी राज्य सरकारने कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या व्यवहाराची कॅगकडून (CAG) चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. 

मुंबई व्हिडीओ

Amol Mitkari : गृहविभागाने सिद्दीकींना सुरक्षा न दिसल्यानेच त्यांचा जीव घेला - अमोल मिटकरी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandgad Vidhan Sabha : चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
Nashik News : येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली...; महायुती सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Hasan Mushrif : 'गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर...' चंदगडमधील उमेदवारीवरून मुश्रीफ कडाडले!
'गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर...' चंदगडमधील उमेदवारीवरून मुश्रीफ कडाडले!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC :  त्या तीन लोकांनी जर खोकेगिरी कमी केली तर बरं होईल - संजय राऊतABP Majha Headlines :  11 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPravin Lonkar Pune : लोणकरचा पुण्यातल्या वारजेत डेअरी आणि भंगारचा व्यवसायCode of Conduct : उद्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandgad Vidhan Sabha : चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
Nashik News : येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली...; महायुती सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली...; महायुती सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Hasan Mushrif : 'गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर...' चंदगडमधील उमेदवारीवरून मुश्रीफ कडाडले!
'गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर...' चंदगडमधील उमेदवारीवरून मुश्रीफ कडाडले!
Baba Siddique Murder Case:
"24 तासांत तुझं फालतू नेटवर्क संपवून टाकीन..."; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईला अपक्ष खासदाराचं खुलं आव्हान
Sanjay Raut : बाबा सिद्दिकींच्या हत्येची सूत्र गुजरातच्या तुरुंगातून; संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले तीन सिंघम असतानाही...
बाबा सिद्दिकींच्या हत्येची सूत्र गुजरातच्या तुरुंगातून; संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले तीन सिंघम असतानाही...
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट उठवली, अधिसूचना जारी; ओमर अब्दुल्लांचं सरकार स्थापण होणार 
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, ओमरअब्दुल्लांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा 
Embed widget