एक्स्प्लोर
Advertisement
Narayan Rane Jan Ashirwad Yatra : 'मातोश्री'च्या अंगणात नारायण राणे प्रहार करणार? ABP Majha
केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणेंची आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुर होतेय.. भाजपच्या इतर नेत्यांच्या जनआशीर्वाद यात्रांपेक्षा राणेंच्या यात्रेची जास्त चर्चा आहे... कारण राणेंच्या यात्रेचा रथ शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे. विशेष म्हणजे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नसल्याची टीका शिवसेनेच्या नेत्यांनी केलीय. त्यामुळं राणे आणि शिवसेना, या दोघांच्या भूमिकेकडे आज लक्ष असणार आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी भाजपकडून राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची रुपरेषा आखण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे...
मुंबई
Aadivasi Protest Mantralay : आदिवासी आमदारांच्या मंत्रालयात जाळीवर उड्या
Uday Samat On Rohit Pawar : दावोस दौऱ्यात जास्त खर्च केल्याची नोटीस आलीय
Mumbai CSMT Crime : सीएसएमटीबाहेर 22 सप्टेंबरला रात्री महिला एकटी असताना अत्याचार
Govinda Discharge : अभिनेता गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, क्रिटीकेअर रुग्णालयातून घरी परतले
Harshwardhan Patil Full Speech Indapur : NCP प्रवेश करण्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचे मोठे गौप्यस्फोट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion