एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray Birth Anniversary | बाळासाहेब ठाकरे होते म्हणून आज आम्ही आहोत : संजय राऊत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंत आहे. यानिमित्त बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे होते म्हणून आज आम्ही आहोत. त्यांनी मराठी माणसाला लढण्याचं बळ दिलं. बाळासाहेबांनी हिंदुत्त्वाची लाट निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या अस्तित्त्वाचं श्रेय बाळासाहेबांचच आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















