एक्स्प्लोर
Bachchu Kadu - Ravi Rana यांचा सूर बदलला, दोघांमधील वाद मिटला? ABP Majha
अमरावतीतील बच्चू कडू आणि रवी राणा या दोन आमदारांमधला वाद संपता संपत नव्हता. दोघांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काल पुन्हा एकदा एकमेकांना आव्हान दिलं. पण आज मात्र दोघांची भाषा थोडी नरमली.... काल घरात घुसून मारू अशी भाषा करणाऱ्या रवी राणा यांनी आज सामोपचाराची भाषा केली. रवी राणांची दोन वक्तव्यं पाहुयात....
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















