एक्स्प्लोर
Sakshi Dabhekar : प्राण वाचवलेलं बाळ साक्षीच्या भेटीला,बाळाला दरडीखालून वाचवताना साक्षीने गमावले पाय
मुंबई : रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथील साक्षी दाभेकरला पायावर उभं करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. दरड कोसळलेल्या घरातल्या बाळाला वाचवताना पाय गमावलेल्या क्रीडापटू साक्षी दाभेकरला कृत्रिम पाय मिळणार आहे. एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीनंतर मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाकडून साक्षीचा पुढील उपचारासाठीचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. तसेच, कृत्रीम पाय बसवण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाने घेतली आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















