एक्स्प्लोर
Attack on women police officer | विरारमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या नालासोपारा युनिटच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. जायभाये घरी परतताना ही घटना काल रात्री घडली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फूड कोर्टवर खायला थांबल्या असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















