एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ashish Shelar : राजकारणातून सन्यास घेणार का? आशिष शेलार यांचं 'ते' वक्तव्य नेमकं काय?

Lok Sabha Election 2024: मुंबई: महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक (Maharashtra Lok Sabha Election 2024) निकालांत महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aaghadi) धुरळा उडवल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचा निवडणूक निकालांत 30 जागांवर विजय झाला असून महायुतीला (Mahayuti) केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अशातच महायुतीत भाजपला (BJP) केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं असून गेल्यावेळी भाजपला 23 जागांवर विजय मिळाला होता. मुंबईतही (Mumbai) महायुतीची जादू फारशी चालली नाही. निकालाअंती मुंबईचे किंग ठाकरेंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुंबईतील सहापैकी चार जागा ठाकरेंनी लढवल्या होत्या, त्यापैकी तीन जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. म्हणजेच, मुंबईतील सहापैकी चार जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत. 

महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईतील भाजप आमदारही निवडणुकांतील खासदारांना बहुमत मिळवून देण्यात कमी पडले. लोकसभा निवडणुकीच्या निकालांत भाजपच्या मुंबई अध्यक्षांसह चार आमदार फेल झाले आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या विधानसभेत उज्ज्वल निकमांना नाममात्र आघाडी मिळाली आहे. तर, महायुतीला आशिष शेलारांकडून फक्त 3 हजार 606 मतांची आघाडी घेता आली. भाजपच्या 3 आमदारांच्या मतदारसंघात तर महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा लढवत असलेल्या राहुल शेवाळेंनाही आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांचा फारसा फायदा मिळालेला नाही. सेल्वन यांच्या मतदारसंघात शेवाळे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 9 हजार 312 मतांनी पिछाडीवर होते. याशिवाय मिहीर कोटेचा यांनाही घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा फारसा उपयोग झाला नाही. राम कदमांच्या मतदारसंघातून कोटेचांना तब्बल 15 हजार 772 मतांचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. 

 

मुंबई व्हिडीओ

Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget