एक्स्प्लोर
Anisha Jaisinghani : माझे वडील पवार आणि ठाकरेंच्या संपर्कात, अनिक्षाची अमृतांना धमकी?
अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात राज्य सरकारनं काल कोर्टात एक धक्कादायक दावा केला. माझे वडील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नियमित संपर्कात असतात, असा दावा अनिक्षानं अमृता फडणवीसांकडे केला होता, असं सरकारी वकिलांनी सोमवारच्या सुनावणीत सांगितलं.. तुमचे व्हिडीओ माझे वडील पवार आणि ठाकरेंना देतील अशी धमकी अनिक्षानं अमृता यांना दिली होती, त्यामुळे या कटात विविध राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे.. म्हणूनच त्याची चौकशी होण्याची गरज आहे, असं सरकारी वकील कोर्टात म्हणाले.. कोर्टानं मात्र काल अनिक्षाला जामीन मंजूर केला.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















