एक्स्प्लोर

Vastu Tips : रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार, चुकीच्या दिशेला ठेवलेल्या पलंगावर झोपल्याने नकारात्मक ऊर्जेच्या पातळीत मोठी वाढ होते. अनेकदा मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि भीती जाणवत राहते.

Vastu Tips : वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी मान्य करतात की, चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे मानसिक तणाव वाढतो, परिणामी झोप लागणं कठीण होतं. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra), चुकीच्या दिशेला ठेवलेल्या पलंगावर झोपल्याने नकारात्मक ऊर्जेच्या पातळीत मोठी वाढ होते. अनेकदा मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि भीती जाणवत राहते. अशा वेळी, आपला पलंग योग्य दिशेला ठेवणं गरजेचं आहे. यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते आणि रात्रीची शांत झोप मिळते. वास्तुशास्त्रानुसार पलंग ठेवण्यासाठी कोणती दिशा योग्य आहे, हे जाणून घेऊयात. 

पलंग ठेवण्याची योग्य दिशा 

वास्तुशास्त्रानुसार, झोपताना तुमचं डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला तर, पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला असतील अशा प्रकारे तुमच्या बेडरूममधील पलंग ठेवला पाहिजे जर तुम्ही तुमचा पलंग अशा पद्धतीने ठेवला, तर तुम्हाला जाणवणाऱ्या झोपेशी संबंधित समस्या कमी होतील. 

दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपणं योग्य 

वास्तूनुसार, झोपताना डोके दक्षिण दिशेला असणे सर्वोत्तम मानले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, या दिशेला डोके ठेवून झोपल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण संतुलित राहण्यास मदत होते, ज्यामुळे गाढ झोप लागते आणि तणाव कमी होतो.

पूर्व दिशेलासुद्धा डोकं करुन झोपू शकता

दक्षिणेव्यतिरिक्त, पूर्वेकडे डोके करून झोपणे देखील अत्यंत उत्तम मानले जाते. असे म्हटले जाते की, या दिशेला डोके करून झोपल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते.

चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका पलंग 

झोपताना कधीही आपले डोके उत्तरेकडे करून झोपू नये. वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेच नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हे चुकीचं आहे. वैज्ञानिक आणि वास्तुतज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही डोके उत्तरेकडे करून झोपता, तेव्हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि मानवी शरीरातील चुंबकीय ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात ज्यामुळे मेंदूवर मोठा ताण निर्माण होतो. यामुळे निद्रानाश, सतत होणारी डोकेदुखी, वाईट स्वप्न आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. तसेच, पश्चिमेकडे डोके करून झोपणं अशुभ मानलं जातं; यामुळे आळस येतो. 

बेडरुममध्ये पलंग ठेवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या 

  • बेडला कधीही दरवाजाच्या समोर ठेवू नये. 
  • बेडवर कधीच औषधं ठेवून झोपू नका 
  • बेडचे डोक्याकडील टोक दक्षिण किंवा पूर्व भिंतीच्या दिशेला असावे. याव्यतिरिक्त, पलंगाच्या इतर तीन बाजूंना काही जागा मोकळी सोडली पाहिजे.
  • तुमच्या बेडखाली कोणतीही अनावश्यक वस्तू ठेवू नका, कारण त्यामुळे झोप लागणे कठीण होऊ शकते.
  • बेडच्या समोर आरसा ठेवू नये. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Surya Gochar 2026 : 24 ऑक्टोबरपासून 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरू होणार सुवर्णकाळ, पदरात पडणार पुण्याचं फळ

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा नेमकी काय आहे? यामागील धार्मिक महत्त्व कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा नेमकी काय आहे? यामागील धार्मिक महत्त्व कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
Baba Vanga: बाबा वेंगाच्या 'नोव्हेंबर 2026' भविष्यवाणीची जोरदार चर्चा! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, तुमची रास?
बाबा वेंगाच्या 'नोव्हेंबर 2026' भविष्यवाणीची जोरदार चर्चा! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, तुमची रास?
Dhanteras 2026: धनत्रयोदशीला 'धणे' पूजनाला मोठं महत्त्व? का करतात धणे पूजन? पूजनाची योग्य पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
धनत्रयोदशीला 'धणे' पूजनाला मोठं महत्त्व? का करतात धणे पूजन? पूजनाची योग्य पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
November 2026 Horoscope: नोव्हेंबर महिना 12 राशींसाठी कसा जाणार? दिवाळीत ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणाला धनलाभ? कोणाला टेन्शन, मासिक राशीभविष्य...
नोव्हेंबर महिना 12 राशींसाठी कसा जाणार? दिवाळीत ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणाला धनलाभ? कोणाला टेन्शन, मासिक राशीभविष्य...
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Embed widget