एक्स्प्लोर
Cyclone Nisarga |मुंबईवर चक्रीवादळाचा धोका टळला,तरी आणखी काही तास काळजी घेणं गरजेचं- बाळासाहेब थोरात
बीकेसीतील नव्याने उभारलेल्या कोव्हिड सेंटरचं चक्रीवादळामुळे नुकसान झालंय. रुग्णांना वेळीच दुसरीकडे नेल्याने धोका टळला, पावसामुळे कोव्हिड सेंटरमध्ये पाणी साचलं आहे. राज्यात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत तसंच, मुंबईवर चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी आणखी काही तास काळजी घेणं गरजेचं, असं आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















