एक्स्प्लोर

Aaditya Thackeray on Mumbai Trans Harbour Link Toll : प्रायश्चित म्हणून MTHL चा टोल माफ करावा

मुंबईमधून जेमतेम तासाभरात अलिबागामध्ये दाखल होण्याची उत्सुकतेनं प्रतीक्षा करत असाल, तर थोडं थांबा. आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठीचा एकेरी टोलचा प्रस्तावित दर एकदा ऐका. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी तब्बल ३५० रुपये एकेरी टोल आकारण्याचा प्रस्ताव सध्या राज्य सरकारसमोर आहे. बसला ना धक्का. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. कारण १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं उद्घाटन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शिवडी ते न्हावाशेवा हा सागरी सेतू तब्बल २३ किलोमीटरचा असून, देशातला तो सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे. या सागरी सेतूविषयी राज्यातल्या नागरिकांमध्ये कुतूहलाची भावना आहेच, पण ३५० रुपये टोलच्या प्रस्तावानं त्या कुतूहलाला आश्चर्याचीही जोड मिळाली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी लावण्यात येणाऱ्या टोलवरुन आदित्य ठाकरेंनी सरकारला चॅलेंज दिलंय.. वेदांता फॉक्सकॉन, टेस्ला यांचं प्रायश्चित म्हणून एमटीएचएलचा टोल माफ करा असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय. 

मुंबई व्हिडीओ

Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: इंटरनेटवरील अश्लील व्हिडिओ पाहून दोन वर्षीय चिमुकलीसोबत नको ते कृत्य; मृत्यूनंतर धक्कादायक वास्तव समोर, घटनेनं अंबाजोगाई हादरलं!
इंटरनेटवरील अश्लील व्हिडिओ पाहून दोन वर्षीय चिमुकलीसोबत नको ते कृत्य; मृत्यूनंतर धक्कादायक वास्तव समोर, घटनेनं अंबाजोगाई हादरलं!
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Hardik Pandya: 'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Embed widget