एक्स्प्लोर
Advertisement
Bus Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात खासगी बसचा अपघात, ब्रेक फेल झाल्यानं अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात खासगी बसचा अपघात झालाय. अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी क्लासची सहल मावळ येथे जात असताना हा अपघात झालाय. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम आणि खोपोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बसचालक चैतू ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचं बसचालकानं सांगितलंय.
मुंबई
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
पुणे
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement