एक्स्प्लोर
Aarey Metro Car Shed : आरे कारशेड प्रकरणी आज सुनावणी, प्रशांत भूषण याचिकाकर्त्यांची मांडणार बाजू
मुंबईतील आरे कारशेड प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आरे कारशेडचं सुरु झालेलं बांधकाम थांबवण्याची मागणी करण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पर्यावरणप्रेमींकडून या प्रकरणी 7 विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण याचिकाकर्त्यांची बाजू मांडणार आहेत तर न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती एस रविंद्र भट्ट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
मुंबई

Uddhav Thackeray Full Speech : उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी..!RSS,भाजप ते एकनाथ शिंदे; डागली तोफ

Raj Thackeray VS BJP Minister | राज ठाकरेंचं कुंभमेळ्याबाबत वक्तव्य, भाजप नेत्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Nitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगी

Ambadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरण

Anil Parab News | समज देण्याचा अधिकार सभापतीना, इतरांना नाही..अनिल परब- राणेंमध्ये खडाजंगी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement