एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं ड्रग्ज जप्त, NCBची कारवाई, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला ड्रग्ज पाठवलं जात असल्याची माहिती
मुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. एनसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईहून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला हे ड्रग्ज पाठवलं जात असल्याची माहिती आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच एनसीबीनं मुंबई विमानतळावर ५ कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय. ब्लँकेटमधून ड्रग्ज मुंबईहून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवत जात असल्याची माहिती मिळतेय. कुरिअरद्वारे ड्रग्ज आंध्र प्रदेशातून मुंबई विमानतळ आणि इथून पुढे ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवण्याची योजना होती.
मुंबई
Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!
Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी
Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion