एक्स्प्लोर
Vaccination : मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात ऑक्सिजन बेडवरील 100 टक्के रुग्ण एकही डोस न घेतलेले
एकीकडे ओमायक्रॉनमुळे राज्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय आणि त्यातच मुंबईत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. ती म्हणजे ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना ओमायक्रॉनच्या लाटेत सर्वाधिक धोका आहे. मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेले सर्व रुग्ण असे आहेत, ज्यांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही. मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेले 96 टक्के रुग्ण एकही डोस न घेतलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी लस घेण्यास टाळाटाळ केली त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका आहे. या संकटातून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर लसीकरण करून घेणं गरजेचं आहे.
मुंबई
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement