एक्स्प्लोर
MP Bus Accident : इंदूर एसटी बस दृघटनेतील मृतांवर आज अंत्यसंस्कार, अपघातात 12 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील धार इथं एसटी बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इंदूरहून जळगावातल्या अमळनेरकडे येणारी एसटी खारगोन इथल्या नर्मदा नदीत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ७ जणांची ओळख पटलीय. यांत चार जण जळगावचे, एक मूर्तीजापूर तर दोन राजस्थानातील असल्याचं समजतंय. बसमध्ये ५० ते ५५ प्रवासी होते. त्यापैकी १५ जणांना वाचवण्यात यश आलं असलं तरी अनेक जण बेपत्ता आहेत.. नर्मदा नदीपात्रात अजूनही शोधकार्य सुरुच आहे..
महाराष्ट्र
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Walmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात
Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला
Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement