एक्स्प्लोर
Electricity Bill | वाढीव वीजबिलावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक, सरकार दिलासा देण्याच्या प्रयत्नात
वाढीव वीजबिलावरून राज्य सरकार दिलासा देण्याचा निर्णय घेण्याची आज चर्चा झाली, लॉकडाऊन काळात स्लॅब वाईज रेट लावू नये यावर चर्चा झाली. जो ग्राहक कोविडपूर्वी जितकं युनिट वापरत होता त्यानुसार बिल आलं पाहिजे. सगळ्यांची आर्थिक चणचण आहे, त्यामुळे दिलासा दिला पाहिजे असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. कोणाचाही वीज पुरवठा खंडित न करण्याचा सूचना दिल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















