एक्स्प्लोर
Farmer Protest | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा कधी? 30 डिसेंबरला सरकार-शेतकरी संघटनांमध्ये बैठक
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांना सरकारशी बोलणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 30 डिसेंबरला चर्चेला येण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विज्ञान भवनात दुपारी दोन वाजता चर्चा होणार आहे.
एका महिन्याहून अधिक काळ दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी संघटनांचे निदर्शने सुरू आहेत. सोमवार, 28 डिसेंबर हा चळवळीचा 33 वा दिवस होता. आता सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी कशी प्रतिक्रिया देते हे पहावे लागेल. शेतकरी कायदे रद्द होणार नाहीत हे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे, परंतु कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी पहिली अट घातली आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















