एक्स्प्लोर
माझा विठ्ठल माझी वारी! कसं असतं काटेवाडीतलं मेंढ्यांचं रिंगण? कशी होते रिंगणाची तयारी?
यंदा पंढरीची वारी करण्याचं सौभाग्य सर्वांनाच प्राप्त होणार नाहीए आणि याला कारण आहे ते म्हणजे कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेला ल़ॉकडाऊन. मात्र वारीला जाता येत नसलं तरीही वारीबद्दलची प्रत्येक माहिती एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. वारीला आज सुरुवात झाली आणि एबीपी माझा वारीचा संपूर्ण आढावा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, ‘माझा विठ्ठल माझी वारी’ या विशेष कार्यक्रमातून!
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















