एक्स्प्लोर
Zero Hour : विधानसभेचं जोरदार प्लॅनिंग, शरद पवार बारामतीत, भाजपच्या दिल्लीत बैठका
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी आता कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवावर आपल्याला सरकारमधून पदमुक्त करण्याची मागणी भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली होती. पण त्यांची ही मागणी पक्षश्रेष्ठींनी मान्य केलेली नाही. विशेष म्हणजे दिल्लीत आज भाजपच्या महाराष्ट्रातील कोअर कमिटीची केंद्रातील भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत जी बैठक झाली त्यामध्ये याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना पद न सोडण्याचे आदेशच हायकमांडने दिले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरामुळे ते अधोरेखित झालं आहे.
महाराष्ट्र
Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
Supriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
Rajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement