एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zeeshan Siddique Special Report : झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडणार ?
Zeeshan Siddique Special Report : झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडणार ? युवक काँग्रेसमध्ये सर्वाधिक धार्मिक भेदाभेद होतोय असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केलाय. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यावर आपण मुस्लीम असल्याने आपल्याला प्रचंड त्रास दिला असा गंभीर आरोप झिशान सिद्दिकी यांनी केलाय. युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवत असल्याचं आपल्याला कळवण्यात आलं नाही, केवळ सोशल मीडियावरून आपल्याला हे समजलं असं सिद्दिकी यांनी म्हटलंय. काँग्रेसला आपली गरज नसेल तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल असं सिद्दिकी म्हणाले.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-
Majha Gaon Majha Jilha at 630AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा
सकाळी ६ वाजताच्या 100 headlines at 6AM एबीपी माझा लाईव्ह ABP LIVETop 100 At 6AM 26 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP 630 AM 26 November 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
Sanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement