एक्स्प्लोर
Advertisement
Buldhana Flood : पूर्णा नदीच्या पुरात तरुणांचं जीवघेणं स्टंट
राज्यभरात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक नद्याना माहापुर आले आहेत अशा पुरात स्टंट करताना किंवा पुलावरून पाणी असताना पूल पार करताना अनेक जण वाहून गेलेत असाच एक स्टंट करतानाचा व्हिडीओ समोर आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीला मोठा पूर आलेला असताना शेगाव संग्रामपूर मार्गावरील खिरोडा येथील पुलावरून पाणी असतानाही व पाण्याचा वेग मोठा असतानाही काही युवक पुलावर स्टंट करीत आहेत. जिल्ह्यात दोन दिवसात तीन युवक वाहून मृत्यूमुखी पडले असतानाही असे स्टंट जीवघेणे ठरत आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स
Dhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवाल
Dhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement