एक्स्प्लोर
Yavatmal : झिरपुरवाडीत बंधारा फुटला, मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान : ABP Majha
Yavatmal : दिग्रस तालुका झिरपुरवाडी येथील तलावाचा बंधारा फुटल्याने 15 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालंय. शिवानी - झिरपुरवाडी जवळ हा लघु पाटबंधारे विभागाने तयार केलेला माती तलाव आहे. काल या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, त्यामुळे येथे असलेला तलावाचे बंधारा फुटून प्रचंड मोठ्या स्वरूपातील पाणी वाहून शेतात शिरल्याने शेतीचं आणि पिकांचं नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र
Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement