Yashomati Thackeray Rally : यशोमती ठाकूर स्कूटीवर, तिवसामध्ये भव्य रॅली
मोझरी ते तिवसा पर्यंत यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली सुरू
यशोमती ठाकूर स्वतः स्कृटी चालवत आहे,,
यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी,
-------------------
यशोमती ठाकूर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीवर दर्शन करायला पोहचल्या
यावेळी समाधीजवळ असलेल्या तुकडोजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला जेसीबी द्वारे हार अर्पण
दर्शन घेतल्यावर मोझरी ते तिवसा पर्यंत निघणार रॅली.. यशोमती ठाकूर करणार शक्ती प्रदर्शन..
नामांकन दाखल करत्यावेळी आणि जाहीर सभेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विणेश फोगाटसह अनेक दिग्गज राहणार उपस्थित..
यशोमती ठाकूर यांच्या विरुद्ध तिवसा मतदार संघात महायुती कडून कोण राहील हे अजून निश्चित नसले तरी भाजपचे राजेश वानखडे हे राहण्याची दाट शक्यता..
महत्त्वाच्या बातम्या


















