एक्स्प्लोर
Advertisement
Narendra Dabholkar : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी मारेकऱ्यांना ओळखलं
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना ओळखले आणि या दोघांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे न्यायालयात सांगितले. हे दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी असून त्यापैकी एक पुरुष तर एक महिला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
महाराष्ट्र
Bharat Gogawale महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही भेटीनंतर ठरवणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
Job majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझा
ABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Nitesh Rane : मविआत ठाकरे सावत्र भावाच्या भूमिकेत, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Ramdas Athawale On Narayan Rane : नारायण राणेंनीही कधी अशी वक्तव्ये केली नाहीत : रामदास आठवले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement