एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aaditya Thackeray on Mamata Visit : "ममता यांचं स्वागत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती": आदित्य ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संध्याकाळी हॉटेल ट्रायडंट येथे ममता बॅनर्जींची भेट घेतली. ममता बॅनर्जी या उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीनं या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, ममतादीदींनी प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन आपल्या मुंबई दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी दिलेल्या जय मराठा, जय बांगला या नाऱ्यामधूनही राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.
महाराष्ट्र
![Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/d29aa03600dfd602ae46604a8f26997f1719825115766719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक
![Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/fcbb3c4cf46458768c8f3115146aded51719824544726719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 : ABP Majha
![Deekshabhoomi Nagpur : नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/6dd88ae07e8a714f36ac9a8ca1112ba51719824185971719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Deekshabhoomi Nagpur : नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP Majha
![Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/b7e5deab024f55ed88499ceb9599d6931719823564845719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha
![Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/95a0e772ae9859aec56fdba888d458c71719822476563719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
करमणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement