एक्स्प्लोर
Advertisement
Water Taxi : जानेवारीपासून भारताची पहिली वॉटर टॅक्सीसेवा मुंबई ते नवी मुंबई दरम्यान सुरु होणार
जानेवारीपासून भारताची पहिली वॉटर टॅक्सीसेवा मुंबई ते नवी मुंबई दरम्यान सुरु होणार आहे. आणि या वॉटर टॅक्सीची पहिली सफर तुम्ही एबीपी माझावर करू शकणार आहात. आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीवर पोहोचलेत. ही वॉटर टॅक्सी दिसते कशी, तिची आसन व्यवस्था कशी आहे याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतलाय. दरम्यान ही वॉटर टॅक्सी सुरु झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबईतल्या बेलापूर दरम्यानचं अंतर अर्धा तासात गाठता येणार आहे. जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन होणार आहे
महाराष्ट्र
Prakash Ambedkar PC : मोदींनी पत्नीला गॅरंटी दिली का? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Vidarbha 1 Phase Election : विदर्भातील 5 मतदारसंघात 54.85 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोलीत
Devendra Fadnavis Wardha Full Speech : राऊत - ठाकरे - पवारांवर हल्लाबोल, फडणवीस गरजले बरसले!
Ramdas Kadam on Narayan Rane : नारायण राणे नाही, मोदी महत्त्वाचे; रामदास कदमांची टोलेबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
परभणी
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement