Washim Earthquake | वाशिममध्ये भूकंप; पत्र्यांचा जोरात आवाज, जनावरांची सैरावैरा बाहेर पडण्याची धडपड
Washim Earthquake | वाशिममध्ये भूकंप; पत्र्यांचा जोरात आवाज, जनावरांची सैरावैरा बाहेर पडण्याची धडपड
दोन महिन्यानंतर परत एकदा परभणी नांदेड हिंगोली सह वाशिम जिल्ह्याला भूकंपाचा धक्का जाणवला आहे आज सकाळी सात ते सात वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान परभणी 2 धक्के जाणवले तसेच याच दरम्यान हिंगोली नांदेड जालना सह वाशिम जिल्ह्यामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथला असून.हा धक्का जाणवल्यानंतर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोक घराबाहेर पडले घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.



















