Bhandara APMC Election:भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं मतदान
भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीचं ५८ संचालक पदासाठी मतदान सात मतदान केंद्रावर होत असून तब्बल अडीच वर्षाच्या गॅपनंतर या बाजार समितीची निवडणूक होत आहे. ही निवडणूक आगामी विधानसभेच्या निवडणुकीची पूर्व तयारीचा भाग म्हणून तिच्याकडं बघितल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत तीन वेगवेगळे पॅनल एकमेकांसमोर उभे आहेत. मोहाडी येथील मतदान केंद्रावरून निवडणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी....
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)