एक्स्प्लोर
Voter List Row: 'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं', Raj Thackeray यांचा आयोगावर घणाघात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) प्रश्नावरून निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टीका केली आहे. 'निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे', अशा शब्दात राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला. मतदार याद्यांतील घोळावर उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल, तर तुमचा काय उपयोग, असा सवालही त्यांनी विचारला आहे. दुसरीकडे, महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी राज ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. 'रिकाम्या भांड्याला आवाज जास्त असतो' असे म्हणत, विरोधी पक्षांकडे कार्यकर्ते नसल्याने ते केवळ आवाज करत असल्याचा टोला लगावला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यात आक्षेप नोंदवता येतात, असेही सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















