एक्स्प्लोर
Vishal Patil - Sanjay Raut : विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी दुसरंच - संजय राऊत
Vishal Patil - Sanjay Raut : विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी दुसरंच - संजय राऊत महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा काही सुटत नाहीये. त्यात आता संजय राऊतांनी थेट विशाल पाटलांच्या हेतूवरच शंका घेतलीये. विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळं आहे, त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये एवढीच आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले. सांगलीच्या जनतेला बदल हवा आहे, आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या रुपानं आम्ही उत्तम उमेदवार दिला आहे असंही राऊत म्हणाले. दरम्यान, सांगली काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी राऊतांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला राऊतांवर बोलण्याची गरज वाटत नाही असं कदम म्हणाले.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement