एक्स्प्लोर
Vinesh Phogat Family Aligation हे षडयंत्र, विनेश फोगाटच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप
Vinesh Phogat Family Aligation हे षडयंत्र, विनेश फोगाटच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने इतिहास घडवला अन आजवरच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली. विनेश आज भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक ही मिळवून देईल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला होती. मात्र हा आनंद आजच्या सकाळने हिरावून घेतला. कारण कालच्या पेक्षा विनेशचे आजचे वनज 100 ग्रॅम जास्त आढळल्यानं, ऑलिम्पिकने तिला बाद ठरवले. हा नियम नेमका काय सांगतो?
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















