Vijay Wadettiwar On Eknath Shinde : मुंबईच्या अवस्थेला पालिका आणि सरकार जबाबदार आहेत
Vijay Wadettiwar On Eknath Shinde : मुंबईच्या अवस्थेला पालिका आणि सरकार जबाबदार आहेत
मुंबईच्या तिजोरीची लुट करणारे डाका टाकणाऱ्यांमुळे ही परिस्थिती आहे ३०० मिमी मध्ये अशी परिस्थिती होत असेल तर काय अनेक कामं राहिली होती यांना ते करता आलं नाही टक्केवारी आणि कमिशनखोरीत सरकार अडकलंय मुंबईच्या अवस्थेला पालिका आणि सरकार जबाबदार आहेत सरकारच्या परतीचा प्रवास आता सुरु झालाय यांना व्यवस्थापन जमत नाही मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय काही करुच शकत नाही, अपयशी सरकार अशी ओळख निर्माण झाली आहे पोलिसांचं मनोबल खचलंय बदल्या होतायत बदल्यांच्या घोळामुळे सगळे खचले आहेत पुण्यातील पोर्शे कारनंतर यंत्रणेचा धाक वाटेल असं वाटलं होतं मात्र आता सत्ताधाऱ्यांची हिंमत अधिक वाढली आणि अशाप्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत कालची घटना हे दाखवते की पोलिसांचा धाक राहिला नाही आहे