एक्स्प्लोर
Vijay Wadettiwar on Ayodhya : सत्तेसाठी भाजपकडून दंगली घडवल्या जाण्याची शक्यता ABP Majha
Vijay Wadettiwar on Ayodhya : सत्तेसाठी भाजपकडून दंगली घडवल्या जाण्याची शक्यता ABP Majha
बातमी विजय वडेट्टीवारांच्या दाव्याची. राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अयोध्येबाबत एक खळबळजनक विधान केलंय..सत्तेसाठी भाजप अयोध्येत कारसेवकांच्या दंगली घडवू शकतो, तसंच देशात दंगलींचं सत्र सुरु झालंय. आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावर सत्तेत येण्याचा भाजपचा इतिहास असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनही जोरदार उत्तर दिलंय, पुरावे असतील तर सादर करा, असं थेट आव्हान त्यांनी वडेट्टीवारांना दिलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















