एक्स्प्लोर
Raigad Building Collapsed | रायगडच्या महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळतानाचा व्हिडीओ, कशी कोसळली इमारत?
रायगड : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक आहे. घटनास्थळी 4 रेस्क्यू टीम दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 25 जणांना बाहेर काढले आहे. काजळपुरा भागातील तारीक गार्डन नावाची ही इमारत असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच ही इमारत केवळ आठ ते दहा वर्ष जुनी असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्र

ABP Majha Headlines : 07 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special Report

Malvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणा

Santosh Deshmukh Family | न्यायाची प्रतीक्षा, देशमुख कुटुंबाचं अन्नत्यागाचं हत्यार Special Report

Indrajeet Sawant Threat Call Special Reportप्रशांत कोरटकरांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement