एक्स्प्लोर
Vidarbha Temperature : विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी गाठली : ABP Majha
राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे... विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी गाठलीये... अकोला आणि वर्ध्यात काल सर्वाधिक 43 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आलीये.. तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.. दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा नावाच्या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.. मात्र या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही..
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















