एक्स्प्लोर
Vasai: टाकाऊ वस्तूंचा सुयोग्य वापर, साकारला नाताळगोठा ABP Majha
नाताळच्या निमित्ताने वसई तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील गावागावात आकर्षक नाताळगोठे साकारण्यात आले आहेत. वसई तालुक्यातील रमेदी गावातल्या घोगाळे वाडीत साकारलेला नाताळगोठा सध्या खास आकर्षण ठरतोय. गावातील तलावात हा नाताळगोठा साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करत सुंदर असा नाताळगोठा बनवण्यात आला आहे..
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















