एक्स्प्लोर
VBA on RSS: 'आरएसएस ही आतंकवादी संघटना', Sambhajinagar मध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांची बंदीची मागणी
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने आरएसएस (RSS) कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. 'प्रमुख मागणी ही आहे की आरएसएस हे आतंकवादी संघटना आहे,' अशी थेट भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, VBA कार्यकर्ते क्रांती चौक (Kranti Chowk) येथे मोठ्या संख्येने जमले. 'आरएसएसवर बंदी घातलीच पाहिजे' अशी मागणी करत, कार्यकर्त्यांनी RSS मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. सरदार पटेलांनी (Sardar Patel) सुद्धा आरएसएसवर बंदी घातली होती, मग आता का नाही, असा सवाल आंदोलकांनी केला. RSS शस्त्रपूजन (shastra pujan) करते आणि भारताच्या संविधानाला मानत नाही, त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
महाराष्ट्र
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























