Uddhav Thackeray on Mahyuti : भविष्यात मोदींसोबत जाणार? ठाकरेंचं उत्तर ऐकून पवारही हसले
Uddhav Thackeray on Mahyuti : भविष्यात मोदींसोबत जाणार? ठाकरेंचं उत्तर ऐकून पवारही हसले महाराष्ट्र जनतेचे आभार मानतो, युट्युब आणि संघटनानी सुद्धा विचार मांडले संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी हीं लढाई होती विधानसभा निवडणूक आता येईल हे आता मोदी सरकार नाही NDA सरकार आहे जे कडूगोड झालाय ते नैसर्गिक आहे का? जेंव्हा तीन पक्ष एकत्रित पत्रकार परिषद घेतात आताच आमची एक बैठक झाली आणि आता पुढची निवडणूक सुद्धा एकत्रित लढणार व्होट जिहाद काय आहे जेंव्हा तीन पक्ष एकत्रित पत्रकार परिषद घेतात आताच आमची एक बैठक झाली आणि आता पुढची निवडणूक सुद्धा एकत्रित लढणार व्होट जिहाद काय आहे
यांना सत्ता दिली तर हे मंगळसूत्र चोरतील, हे खरं नरेटिव्ह होतं? नोकऱ्या देणार हे खरं नरेटिव्ह होतं? वीज कापणार हे खरं नरेटिव्ह होतं? नकली संतान...नकली सेना M फॅक्टर काय आहे? M म्हणजे मराठी आलं की लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्या जाती धर्मानी मतदान केलं जर भाजपला अजून जाग येत नसेल तर निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल मला समजा मोदींसोबत जायचं तर मी या सगळ्या नेत्यांच्या मध्ये बसून सांगू जे लोक सोडून गेले त्यांना परत घेणार नाही बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी हे गाणं मला आठवतो जेव्हा माझ्या सहकाऱ्यांना जास्त जागा मिळतात



















