एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Buldhana Bus Accident : समृद्धीवरचे अपघात टाळण्यासाठी सरकारने काहीच केलं नाही

Uddhav Thackeray on Buldhana Bus Accident : समृद्धीवरचे अपघात टाळण्यासाठी सरकारने काहीच केलं नाही 

Nashik Bus Accident : 'तारीख होती 08 ऑक्टोबर, भल्या पहाटेची वेळ, यवतमाळ-मुंबईला जाणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस नाशिकच्या मिरची चौफुलीवर आली अन् पहाटेला ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात (Bus Fire Accident) झाला. क्षणार्धात बस पेटली, प्रवाशांचा आक्रोश, काही क्षणांत होत्याच नव्हतं झालं... जवळपास आठ लोकांचा होरपळून दुदैवी मृत्यू झाला. काळीज चिरणारा आकांत आणि वेदनांचा कल्लोळ हे एवढंच चित्र दिसत होतं, बाकी सगळं राख झालं होतं... आणि तो दिवसही होता शनिवारचाच, भल्या पहाटेचा अन् आजचा बस अपघातही शनिवारीच आणि भल्या पहाटेच... 

बुलढाण्यात (Buldhana) समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपताघानंतर नाशिकमध्ये 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. नाशिकमधे छत्रपती संभाजीनगर रोडवर 8 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास बस आणि ट्रकचा अपघात (Nashik Bus Fire Accident) झाला होता. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता. यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस निघाली होती तर धुळ्याहून पुण्याच्या दिशेने ट्रक जात होता. या दोन्ही वाहनांचा नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेल जवळच्या चौकात भीषण अपघात झाला होता.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 8  AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines 8 AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Helicopter Crash : पुणे हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणी, आमदार Sangram Thopte यांची प्रतिक्रियाHelicopter Crash : Sunil Tatkare यांना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलंPune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
Embed widget